
Pankaj Tadas : सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस पुत्र पंकज तडस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.त्यांनी पत्रकार परिषदेत काही ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप दाखवल्या आहेत. या कथित ऑडिओ क्लिप भास्कर इथापे आणि पूजा तडस यांच्या असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
पत्नीच्या आरोपांनतर पंकज तडस यांनी आजची पत्रकार परिषद सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपच खंडन करण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे. जनतेसमोर त्यांनी आज त्यांची बाजू मांडली आहे. हे प्रकरण २०२० मधील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही लोकांनी काटकरसास्थान करून फसविण्याचा प्रयत्न केला. त्याला ते बळी पडले. यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याचं देखील म्हटलं आहे.
|
|
सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडसपुत्र पंकज तडस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.त्यांनी पत्रकार परिषदेत काही ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप दाखवल्या आहेत. या कथित ऑडिओ क्लिप भास्कर इथापे आणि पूजा तडस यांच्या असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
माझ्यावर विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक खुलासा पंकज तडस यांनी केला आहे. पूजा शेंद्रे हे सर्व प्रसिद्धी आणि राजकीय फायदा घेण्यासाठी करत आहे. फक्त ब्लॅकमेलिंग आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे सर्व विरोधी पक्षांनी हातात धरून केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
या सर्व क्लिपवरून हे प्रकरण राजकीय बदनामीसाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व आरोपींना घेऊन माझ्या जीवाला आणि परिवाराला धोका आहे. आईवडिलांचं राजकीय वलय बदनाम करण्यासाठी हा घात असल्याचं पंकड तडस यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते म्हटले की, सुषमा अंधारे माझ्याकडे आल्या असत्या त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली असती, तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली नसती.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

