Pandharpur News : दोन सख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, पंढरपुरातील हृदयद्रावक घटना

Pandharpur News : पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने करकंब गावावर शोककळा पसरली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *