Pandharpur Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विठ्ठलाचं दर्शन मिळणार २४ तास

Pandharpur Ashadhi Wari :  विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन २४ तास घेता येणार आहे.

Beed News : ओबीसी बांधवांचे रास्ता राेकाे आंदाेलन, महिलांसह 25 आंदाेलकांवर गुन्हा दाखल

२६ जुलैपर्यंत विठ्ठलाचं मंदिर २४ तास सुरू असणार असल्याचा निर्णय विठ्ठल मंदिर ट्रस्टने घेतलाय. ट्रस्टच्या या बैठकीत मु्ख्यमंत्र्यांना लवकरच विठ्ठलाच्या पुजेचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *