Palghar News : डहाणू पोलीस ठाण्यालगत असलेल्या ८ ते १० दुकानांमध्ये चोरट्यांनी जबर चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (१४ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली. चोरट्याने जॅक लावून दुकानांचे शटर तोडले आणि महागड्या वस्तूंवर डल्ला मारला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.
मागील काही दिवसांपासून डहाणू शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे सर्रास दुकाने फोडत आहेत. पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी ग्रस्त घालत नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने डहाणू पोलीस स्टेशनलगत असलेल्या सात ते आठ दुकानांचे शरट तोडले. हार्डवेअर दुकान , मेडिकल , किराणा दुकान अशा दुकानांमधून चोरट्याने रोख रक्कम तसेच महागड्या वस्तू लंपास केल्या.
|
|
धक्कादायक बाब म्हणजे चोरी झालेली दुकाने डहाणू पोलीस स्टेशनपासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे. दरम्यान, चोरीची ही घटना दुकानांमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे डहाणू शहरातील बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यात लगत देखील पोलीसग्रस्त करत नसल्याचा आरोप या व्यापारांकडून करण्यात आला आहे. सध्या पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel