Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आहे. शनिवारी सकाळी त्यांनी हात दुखत असल्याची तक्रार केली आणि वेदना वाढल्यानंतर त्यांना पाटणा येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मेदांता हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार खूप व्यस्त होते.
 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *