
New Mumbai : मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून हवामान खात्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे. अशातच नवी मुंबईच्या काही हुल्लड पर्यटकांनी प्रशासनाच्या निर्दशनाचे नियम धाब्यावर बसवत डॅमच्या परिसरात पर्यटकांनी हुल्लडबाजी करत निसर्गाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पण अतिउत्साहीपण पर्यटकांचा जीवावर बेतलाय. साठजण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नवी मुंबई रेस्क्यू टीमकडून बचावकार्य सुरु आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.
बेलापूर येथील सेक्टर आठ बी या परिसरात दुर्गा माता नगर इथे काही पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. साधारण साठहून अधिक पर्यटक रविवार असल्याने निसर्ग सौदर्यांचा अनुभव घेण्यासाठी डॅम परिसरात पोहचले होते पण अचानक पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहाने साठहून पर्यटक अडकून पडले इतकेच नव्हे तर पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली. कालरात्रीपासून नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे.
|
Ajit Pawar : 'साहेब' येणार म्हणून दादांचा 'अभ्यास'; अधिकाऱ्यांमुळे 'तो' आदेश आला पुन्हा नजरेत |
हवामान खात्याने पावसाचा अंदाज देत आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची हजेरीसुद्धा शहरात आहे. अशातच प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करुनही पर्यटकांचा अतिउत्साहीपण पर्यटकांना नडला आहे. अचानक पावसाचा जोर वाढला तसेच पाण्याचा वेग सुद्धा वाढला त्यामुळे पर्यटक अडकून पडले, यानंतर पर्यटकांची सुटका करण्यासाठी बेलापूर अग्निशमन विभाग आणि पोलीसांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.
नागरिकांना सुरळीत बाहेर काढण्याचे अद्याप काम अग्निशामक दल आणि पोलीस करत आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्वतः विविध भागांची पाहणी करत आहेत आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आणि लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


