New Delhi Rain Record : दिल्लीत पावसाची जोरदार हजेरी, 41 वर्षाचा रेकॉर्ड मोडला

New Delhi : देशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीत  मुसळधार  पावसाने मोडला ४१ वर्षाचा रेकॉर्ड आहे. १९८२ नंतर पहिल्यांदाच एका दिवशी पडला १५२ मिमी पाऊस दिल्ली पडला आहे. दिल्ली, हिमाचल, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *