
New Delhi : उत्तराखंडमधील भूस्खलन व इतर नैसर्गिक संकटांचा संबंध विविध विकास प्रकल्पांशी जोडला जात असला तरी, ‘रोप वे’सारख्या प्रकल्पांतून केदारनाथ व हेमकुंड साहिब या दोन ठिकाणांच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. या ‘रोप वे’ प्रकल्पामुळे हेमकुंड साहिबला जाणाऱ्या भाविकांची संख्या १० पटीने वाढेल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केदारनाथला दरवर्षी २० लाखांहून अधिक भाविक जातात. शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांच्यामुळे हेमकुंड साहिबलाही मोठे महत्त्व असून तेथे दरवर्षी किमान दोन लाख भाविक भेट देतात. इथेच ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे प्रसिद्ध पर्यटनस्थळही आहे. या तीनही ठिकाणी पायी वा खेचरांवर बसून पोहोचता येते.
|
Pune Crime : पुण्यात हिरा व्यापाऱ्याचे अपहरण, पोलिस आणि गुन्हे शाखेकडून शोध सुरू |
हिमालयातील सातत्याने बदलणाऱ्या हवामानामध्ये हा प्रवास अत्यंत खडतर असतो. मात्र, हे ‘रोप-वे’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अत्यंत सहजपणे भाविकांना व पर्यटकांना तीनही स्थळांना विनासायास पोहोचता येईल. त्यामुळे केदारनाथला जाणाऱ्यांची संख्या ५५ ते ६० लाख तर, हेमकुंड साहिबला जाणाऱ्यांची संख्या वीस लाखांच्या जवळपास पोहचू शकतील.
पर्यावरणाचे काय? या प्रकल्पांमुळे हॉटेल्स, रेस्तराँ व इतर पर्यटनविषयक उद्याोगांना चालना मिळेल. मात्र, त्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये मोठे बांधकाम प्रकल्प उभे राहतील, तसेच वाढीव पर्यटकांमुळे उत्तराखंडातील संवेदनशील पर्यावरणावर ताण पडण्याची शक्यता व्यक्त आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

