
Nashik Diwali : दिवाळीच्या सणानिमित्त घर जाण्याची ओढ लागलेली असून, गावी जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याच गर्दीचा फायदा काही खासगी वाहतूकदारांकडून घेतला जात आहे. एकीकडे एसटी बसेसला असणारी गर्दी आणि दुसरीकडे खासगी वाहतुकदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रवाशी भाडे आकारले जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक वाहतूक पोलीस शाखेकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून, काही तक्रारी असल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात दिवाळी सणाची लगबग सुरु असून सर्वदूर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावाकडून शहरात वास्तव्यास आलेल्या, तसेच महिला माहेरला दिवाळी सणांनिमित्त गावाकडे जात असते. त्याचबरोबर सुट्ट्यांचा काळ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा एसटी महामंडळाने प्रवाशी भाड्यात दहा टक्के वाढ केली. मात्र तरीदेखील एसटीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे बसेसला गर्दी असल्याने अनेक प्रवाशीखासगी वाहतुकीचा आधार घेत आहेत. मात्र याचाच फायदा घेऊन खासगी वाहतूक करणारे वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत आहेत.
|
Yavatmal Crime News : चहा प्यायला बोलवलं, पोलीस पाटलाला संपवलं, यवतमाळच्या घटनेने महाराष्ट्र हादरला |
या पार्श्वभूमीवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणींच्या तक्रारीसाठी 0253-222005 या हेल्पलाइन क्रमांकावर असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास देखील प्रवाशांनी तक्रार करावी असेही सांगण्यात आले आहे. खासगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी, नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
जादा भाडे घेतल्यास इथं तक्रार करा....
दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून नाशिक शहरातील सीबीएस, ठक्कर बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. यात नाशिक शहरातून प्रामुख्याने धुळे, खान्देश, पुणे, मुंबईकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. जादा बसेस उपलब्ध करूनही प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. तसेच रेल्वेचेही तिकीट आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पटीने अधिक घेतले जात असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. एसटी महामंडळाच्या विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहे. त्यानुसार खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति-किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


