
Nashik Crime News : शहरासह पिंपरी चिंचवड, भोसरी भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरांकडून पोलिसांनी साडेपाच लाखहून अधिक किंमतीच्या आठ मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईतून मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ही कामगिरी केली.
शहरात मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने योगेश दाभाडे (२३, रा. वळसाने तासानी,धुळे, हल्ली चाकण, पुणे) आणि नीलेश चव्हाण (२३, नागाव, जळगाव, हल्ली, भोसरी, पुणे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी नाशिक शहर तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत उपरोक्त भागातील आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
|
|
संशयितांकडून पाच लाख ६० हजार रुपये किंमतीच्या पाच लाख ६० हजार रुपयांच्या आठ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. यात मुंबई नाका पोलीस ठाणे,
सातपूर पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवड भागातील म्हाळुंगी एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यातील चार, दिघी पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांतील वाहने जप्त करण्यात आली. संशयित आणि ताब्यात घेतलेल्या दुचाकी पुढील कार्यवाहीसाठी संबधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे शाखा) प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे. निरीक्षक विजय ढमाळ, रणजित मलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


