Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

Nashik Accident : नाशिक पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. सिन्नरजवळ गोंदे फाट्यावर खासगी ट्रॅव्हल बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे. खासगी ट्रॅव्हल बस पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना पहाटे ६ वाजेदरम्यान हा अपघात झाला.

BR Ambedkar Jayanti 2024 : फटाक्यांच्या आतिषबाजीने भीम जयंतीचा जल्लोष; देशभरात उत्साहाचं वातावरण

मिळालेल्या अधिक महितीनुसार, अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply