
Nandurbar News : महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक ठिकाणी भाविकांना भगर व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी देखील फराळ करण्यात आला होता. दरम्यान भगर खाल्ल्याने जवळपास १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे (ता. नंदुरबार) तसेच वडाळी (ता. शहादा) या गावात भाविकांना विषबाधा झाली.
सध्या वातावरणातील बदल आणि खराब दर्जाची भगर खाल्ल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील सुमारे ७५ जणांना विषबाधा झाली. यापैकी ४० जणांवर रनाळे ग्रामीण रुग्णालयात, तर सहा जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. भगरीचा फराळ केल्यानंतर सायंकाळी अनेकांना चक्कर येणे, मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास जाणवू लागला. बाधित रनाळे येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. जिल्हा शल्यचिकित्सक नरेश पाडवी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. सुमारे ७५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले.
|
|
वडाळी परिसरात भगरीतून ५० जणांना विषबाधा
वडाळी (ता. शहादा) परिसरातील नागरिकांनी महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ५० ते ५५ जणांना विषबाधा झाली असून, यातील ४० जणांना वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
शहर
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
- नागपूर: महाराष्ट्रात अवैध दारूचा महापूर; सव्वा तीन वर्षांतच लाखाहून अधिक गुन्हे
महाराष्ट्र
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
- कोल्हापुर: भीषण अपघात: ट्रकने दुचाकीला दिली धडक; महिलेला १०० फूट फरपटत नेल्याने जागीच मृत्यू
- धाराशिव: सायबर क्राईमचा धक्कादायक प्रकार; मोबाईल हॅक करून निवृत्त शिक्षकाला ५ लाखांचा गंडा
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात





























Subscribe to my channel




