
Nandurbar : नंदुरबार शहरात किरकोळ वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. यात सदर युवक गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मात्र शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, संतप्त जमावाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौकात सदरची घटना घडली होती. यात मोहित राजपूत असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. किरकोळ कारणावरून तरुणाचा काही मुलांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात मोहित राजपूत हा गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला सुरतमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.
|
Accident : घराचा स्लॅब टाकताना अनर्थ घडला; १४ मजुरांना विजेचा झटका, मजूर मुलाचा मृत्यू |
पोलिसांना घेराव घालत आरोपींच्या अटकेची मागणी
दरम्यान मोहितच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. मोहितचा मृतदेह घरी आणल्यावर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने शहरातील सिद्धिविनायक चौकात गर्दी केली. तसेच पोलिसांना घेराव घालून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्याचबरोबर, नंदुरबार शहरात वाढलेल्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.
पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल दरम्यान पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच लवकरच सर्व आरोपींना पकडून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी दिले आहे. या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

