
नवी दिल्ली- सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या महिला शाखेच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर (वय ३०) यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकी मिळत होत्या असं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या संतकबीरनगरमधील ही घटना आहे.
घटनेची माहिती मिळताच एएसपी, सीओ यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. डिघा गावात राहणाऱ्या नंदिनी सुहेलदेव भारतीय समाज पार्टी च्या महिला शाखेच्या प्रदेश महासचिव होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी त्या जिल्हा स्टेडियममध्ये आरएसएसकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्या घराकडे रवाना झाल्या होत्या.नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता त्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना दरवाजा उघडा आढलला.
|
|
त्यानंतर आरती देवींनी नंदिनी यांना आवाज दिला, पण त्यांना उत्तर मिळालं नाही. घरात दुसरं कोणी नव्हतं. एका खोलीत त्यांना नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळल्या. त्यानंतर आरती देवींनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली.कुटुंबियांनी सांगितलं की, नंदिनी यांना काही दिवसांपासून धमकी मिळत होती. यामुळे त्या तणावात होत्या. धमकी कोणाकडून मिळत होती हे अद्याप कळू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळतात पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. फॉरेन्सिकची टीम देखील घटनास्थळी आली आहे. हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
पोलीस अधिकारी कृष्ण भारद्वाज यांनी सांगितलं की, नंदिनी राजभर यांच्यावर चाकू हल्ला करुन हत्या करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. प्राथमिक तपासानुसार जमिनीच्या वादातून ही हत्या झाली आहे. १० दिवसांपूर्वीच जमिनीवरुन वाद झाला होता. त्यावेळी काही कारवाई झाली नव्हती. निष्काळजीपणा दाखवलेल्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

