
Nagpur News : नागपूर शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. धावत्या रेल्वेत कोच अटेंडेंटने एका ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (१५ जानेवारी) रात्रीच्या सुमारास बुटीबोरी दरम्यान हा प्रकार घडला. चिमुकलीने रडत रडत घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर प्रवाशांनी कोच अटेंडेंटला चांगलाच चोप दिला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर नागपूर लोहमार्ग पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. मुन्ना (50 वर्ष) असं आरोपी कोच अटेंडेंटचे नाव आहे. त्याच्यावर पोस्को कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
Solapur News : सोलापुरात अजितदादांची ताकद वाढली; ४ बड्या नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ |
मिळालेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय चिमुकली आपल्या आई आणि आजीसोबत पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून प्रवास करीत होती. याच एक्सप्रेसमध्ये आरोपी कोच अटेंडेंट म्हणून काम पाहत होता. सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एक्सप्रेस बुटीबोरी दरम्यान पोहोचली.
दरम्यान, चिमुकली वॉशरुमसाठी गेली असता, आरोपीची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने चिमुकलीचा पाठलाग करत शौचालयात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकलीने आरडाओरड करत आईकडे धाव घेतली.
आईने विचारपूस केली असता, आपल्यासोबत घडलेला प्रकार चिमुकलीने कथन केला. धावत्या ट्रेनमध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचं कळताच प्रवासी चांगलेच संतापले. त्यांनी आरोपीला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेमुळे पुन्हा महिला तसेच मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


