Nagpur Blast : नागपूरमध्ये SBL कंपनीत स्फोट, १२ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

SBL Energy Limited explosion Nagpur latest update : नागपूरमधील काटोल तालुक्याती राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्स्प्लोजिव्ह कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या भयानक दुर्घटनेत १२ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एसबीएल कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काटोलमध्ये झालेल्या या भयानक दुर्घटेनत काही महिलांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींची प्रकृती पाहता मृताचा आकडा वाढण्याची शक्यता

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *