
Nagpur : नागपुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुरातील पांढुरणा मार्गावरील भागे महिरी शिवारात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नागपूरच्या महिरी शिवारात सोमवारी १० वाजता झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पांढुरणाभागे येथील महिरी शिवारात सोमवारी १० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. केळवद पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला. काटोलला जात असताना अज्ञात वाहनाने घडक दिल्यानंतर भीषण अपघात झाला. १० वर्षाचा मुलासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा केळवद पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
|
|
महिरी शिवारात अपघात झाल्यानंतर घटनास्थळी खळबळ उडाली. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रुग्णावाहिकेला बोलवून घेतले. त्यानंतर स्थानिकांनी तिघांना रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेले. स्थानिकांनी तिघांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नागपुरात झालेल्या भीषण अपघातात वडील, मुलगा आणि मेव्हण्याचा मृत्यू झाला आहे. ३८ वर्षीय शिवाजी परासराम शिरसाम, १० वर्षीय ललित शिवारी शिरसाम, २७ वर्षीय अनिल इवनाथ यांचा मृत्यू झाला आहे. अनिल इवनाथे हा शिवाजी शिरसामचा मेव्हणा आहे. ते आज केळवद शिवारात एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा कोटोलला जात असताना हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील तिघांचे मृतदेह प्राथमिक केंद्रात शवविच्छेदन करण्यात आलं आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना



























Subscribe to my channel

