
Nagpur : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नागपुरात सकाळी देखील ऊन पाहायला मिळाले. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाली आहे. दरम्यान पूर्व विदर्भात आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून अधून मधून पावसाच्या सरी पडत होत्या. यातच दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात वाशीम, बुलढाणा, जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात नागपूर शहर व परिसरात देखील आज पावसाला सुरुवात झाली आहे. यातच मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तविली
|
Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर |
तीन- चार दिवस पावसाचा अंदाज
नागपुरात २३ आणि २४ रोजी हवामान विभागाकडून येलो अलर्ट दिला आहे. यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच २४ जुलैनंतर ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. आज पुढील काही तासात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्हयात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर २५ आणि २६ रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
पेरणीनंतर गायब झालेल्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. काल दिवसभरानंतर आज सकाळी मराठवाड्यात पावसाने पुनरागमन केले आहे. विभागातील ३० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४३.८ मिलिमीटर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी ९.१ मिमी पाऊस झाला. अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये जालन्यातील ६ बीडमधील ६ लातूरमधील १ धाराशिव मधील २ नांदेड मध्ये २ परभणीत ९ हिंगोलीत ४ मंडळात अतिवृष्टी झाली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

