Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ११ वाहनांचा विचित्र अपघात; अनेक जण जखमी

Mumbai Pune Expressway Accident News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ११ वाहानांचा विचीत्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला असून या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक, स्वीफ्ट आणि अर्टीगा अशी वेगवेगळी सात वाहने एकमेकांवर अदळल्याने हा अपघात झाला. यानंतर स्थानिकांकडून अपघातातील जखमींना मदत केली जात आहे. या अपघातात ४ महिला जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाहीये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply