
Mumbai News: भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती आहे. 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दादर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. तसंच मुंबई पोलिस देखील सतर्क झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दिनाच्या परेड दरम्यान दहशतवादी आणि समाजकंटक हल्ला करु शकतात. दादरच्या शिवाजी पार्कची हवाई जागा दहशतवादी हल्ल्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी जीवित आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
1 मे रोजी शिवाजी पार्कवर परेड होणार असून त्यात दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तवर दादर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. दादर, शिवाजी पार्क, माहीम आणि वरळी या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
शहर
- देवभूमीत मुंबईकरांवर जीवघेणा हल्ला! मसूरीजवळ पोलिसांसमोरच पर्यटकांवर दगडफेक; दरीत ढकलण्याचाही प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
- पुण्यातील राजगड परिसरात मध्यरात्री गोळीबाराचे तांडव; श्रीनाथ हॉटेलवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार
महाराष्ट्र
- फुकट घर हवे म्हणून झोपड्या बांधायच्या का?'; मुंबईतील झोपडपट्ट्यांवरून हायकोर्टाची सरकारला चपराक, मुंबईकरांचाही संताप
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मोठी अंमलबजावणी! ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५,००० प्राध्यापकांना मिळणार ८ तासांचे विशेष प्रशिक्षण
- सांगलीत बापाच्या डोळ्यांदेखत विहिरीत बुडाला ११ वर्षांचा लेक! सकाळी एकत्र पोहायला गेले अन् घरी परतताना हातात आला मृतदेह
- अहिल्यानगरमध्ये पोलीस मॉकड्रिल दरम्यान अपघात; हँड ग्रेनेड फुटल्याने ४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी
गुन्हा
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार
- टेलिग्रामवर 'नीट' पेपरचा उघड लिलाव! एका पेपरसाठी १० लाख; करोडोंच्या NEET UG पेपरफुटी घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश
- अंबाला हादरले! जमीन आणि पैशांच्या वादातून घरात रक्ताचा सडा; २४ वर्षीय तरुणानं सख्खा भाऊ, आजी अन् काकाची गोळ्या झाडून केली हत्या
राजकीय
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
इतर
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
- आजचे राशिभविष्य २५ मे २०२६: महादेवाची कृपा कोणावर होणार आणि कोणाला खर्चावर ठेवावा लागणार ताबा? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य २४ मे २०२६: सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पालटणार या ४ राशींचे भाग्य; तुमच्या राशीत धनलाभाचे योग आहेत का?
- आजचे राशीभविष्य (२३ मे २०२६): 'या' राशींची नोकरी-व्यवसायात होणार प्रगती; अविवाहितांचे जुळणार लग्न!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
























Subscribe to my channel




