
Mumbai News : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित २५ हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील निकाल रोकडे हे सुनावणार होते. येत्या १२ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे, राहुल रोकडे यांच्यासमोर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांविरोधातील अनेक खटल्यांची सुनावणी सुरू होती. यात मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबधित महाराष्ट्र सदन घोटाळा, एकनाथ खडसे यांच्यावर आरोप असलेला भोसरी भूखंड घोटाळा तसेच अजित पवार यांच्याशी शिखर बँक घोटाळा यासारख्या खटल्यांचा समावेश होता.
|
Nashik News : वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा, गोळीबार आणि कोयत्याने वार; 5 जखमी |
इतकंच नाही तर, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याविरोधातील हनुमान चालिसा पठणचा खटलाही त्यांच्याच कोर्टात सुरू आहे. यातील बहुतांश खटले अंतिम टप्प्यात आले आहेत. मात्र, निकालाआधीच रोकडे यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यायाधीश रोकडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांना अटक वॉरंटचा इशारा दिला होता. आता मुंबई सत्र न्यायालयातून बदली झाल्यानंतर न्यायाधीश रोकडे हे येत्या सोमवारी दिंडोशी येथील पदभार स्वीकारणार आहेत.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

