Mumbai MNS : "एक सही संतापाची" मनसेची मोहीम, डोंबिवलीकरांकडून उस्फुर्त प्रतीसाद

Mumbai  - गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यात चाललेले राजकारण पाहून नागरिक आता संतापले आहेत, यालाच वाच्या फोडण्याकरता मनसेने "एक सही संतापाची" ही मोहीम हाती घेतली आहे.

राज्यातील राजकारणा विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली असून नागरिकांच्या सह्या आणि प्रतिक्रिया घेऊन राज्य कर्त्यांपर्यंत पोहचवणार आहेत. दरम्यान या सही मोहिमेला डोंबिवलीतून सुरवात झाली असून या मोहिमेला डोंबिवलीकरांकडून उस्फुर्त प्रतीसाद दिला जात आहे.ही सही मोहीम दोन दिवस चालणार असून या मोहिमेची शहरभर बॅनरबाजी मनसेने केली आहे.तर नागरिकांनी चाललेल्या राजकारणाविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *