Mumbai- Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय, गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उद्या २७ ऑगस्ट ते गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply