Mumbai Fire : मुंबईतील BKC परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग

Mumbai Fire : मुंबईतील बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. निवृत्ती वेतन विभागाच्या या कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागल्याची घटना घडलीय. कार्यालयातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतरही आग शमली नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

कार्यालयाला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग शमविण्याचे काम सुरू आहे.

Dhule Accident News : बाभळे फाटानजीक मालवाहू वाहनास अपघात, 15 वर्षाची मुलगी ठार; 25 जण जखमी

केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्लांटला आग

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या बारावे परिसरातील सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमधील कचऱ्याला आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. कोरडा कचरा असल्याने कचऱ्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले होते. केडीएमसीचा कचरा प्लांट बारावे शिवारात आहे. येथे टाकलेला कचरा दोनदा असल्याने आज दुपारी कचऱ्याने अचानक पेट घेतला. आग लागल्यामुळे परिसरातून धुराचे मोठे लॉट बाहेर पडत होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply