
Mumbai : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ॲस्ट्रोसिटी संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एका व्यक्तीच्या केवळ जातीचा उल्लेख करणे ॲस्ट्रोसिटी अत्तर्गत गुन्हा होऊ शकत नाही. याप्रकरणात व्यक्तीचा उद्देश महत्वाचा असतो, अशी टिप्पणी हायकोटनि केली आहे. अपमानजनक पद्धतीने एखाद्याने जातीचा उल्लेख करणे अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा ठरतो, असं हायकोटनि स्पष्ट केलं.
हायकोटनि आरोपीला अटकपूर्व जामीन दिला आहे. याप्रकरणी आरोपी कमलअली याच्याविरोधात ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार लोक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आले आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अजय चहादे यांनी केला होता. १२ जानेवारी २०२४ रोजी ही तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
|
|
पण, सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टामध्ये धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कमलअली विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नाही असा युक्तीवाद कोर्टामध्ये करण्यात आला होता.
दुसरीकडे, विरोधात असा दावा करण्यात आला की कार्यालयातील व्हिडिओ प्राप्त झाला आहे. त्याच्याच आधारावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोटनि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि आरोपीला २५ हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्वी जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती उर्मिका जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

