Medical Exam : परीक्षा केंद्रावर आधीच उघडलेली प्रश्‍नपत्रिका विद्यापीठाने बदलली

Medical Exam : सध्या सुरू असलेल्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या हिवाळी सत्र २०२३ परीक्षेअंतर्गत परीक्षा केंद्रावर अनावधानाने अगोदरच प्रश्‍नपत्रिका उघडली.

ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे तातडीने उपाययोजना करत प्रश्‍नपत्रिका बदलली आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *