
Maratha Reservation , Obc Reservation : धनगर, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच राज्यांतील महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. यात राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भेटीत शाह यांनी सुतोवाच केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भेटीत शाह यांनी सुतोवाच केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मागील महिनाभरापासून राज्यात मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. यासोबतच लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणारं आहे. आगामी निवडणुका आणि राज्यांतील सध्य परिस्थिती याबाबत स्वतः गृहमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
|
|
मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र
राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू केल्यानंतर राज्यात आंदोलनाचा वणवा पेटला होता. त्या दरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. या आजारपणामुळे अजित पवार जवळपास 15 दिवस सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज अजित पवारांनी दिल्ली दौरा केला. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
अमित शाह यांच्या भेटीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सरकारबद्दलची प्रतिमा चुकीची जात असल्याची चर्चा सुरू होती. त्याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारपणात होते.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

