Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण मोहीम सुरु आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. याच सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राज्य मागसवर्ग आयोगाला सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी राज्य सरकारने २३ ते ३१ जानेवारी कालावधित राज्य मागासवर्ग आयोगाला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आज मंगळवारी आयोगाच्या या सर्वेक्षणाला दोन दिवसांची मुतदवाढ देण्यात आली आहे. 

Income Tax Raid In Nashik : नाशकात 14 ठिकाणी आयकर विभागाची धाड, राजकीय नेते अडचणीत येणार?

राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाइन बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्वेक्षण करण्यास दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण सुरु राहणार आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply