Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सर्वत्र आंदोलन सुरू आहेत. परभणीच्या पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत होती. मात्र, आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतर निवडणूक हा पवित्रा घेत गावकऱ्यांनी तब्बल 155 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एका जागेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल दाखल झाल्याने निवडणूक आयोगची अडचण झाली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने ही ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे.
मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. तर, काही ठिकाणी आगामी निवडणुकांवर बहिष्कार देखील टाकण्यात आला आहे. तर, पिंपळगावातील गावकऱ्यांनी देखील एका जागेसाठी तब्बल 155 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने विरोध केला होता. मात्र, एका बॅलेट मशीनवर 14 उमेदवार असतात. अशा चार बॅलेट मशीन मतदान केंद्रावर लावू शकतो. मात्र, 155 उमेदवारांसाठी बॅलेट मशीन लावू शकत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक ही रद्द केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मधील निवडणुकीला मराठा आरक्षणाचा फटका बसणे सातत्याने सुरू आहे.
Bus Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू, ३० जखमी |
निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र...
दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ज्यात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आयोगाच्या 28 मार्च 2007 च्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येत आहे. एका बॅलेट युनिटवर जास्तीत जास्त 14 उमेदवारांची मतपत्रिका बसविले जाते. त्यानुसार एका वेळेला जास्तीत जास्त चार बॅलेट युनिटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ एकूण 60 उमेदवारांची मतपत्रिका सेट होऊ शकते. मात्र, याठिकाणी एका जागेसाठी 155 उमेदवारांची संख्या लक्षात घेता, ग्रामपंचायत चाटे पिंपळगाव (ता. पाथरी, जि. परभणी) मध्ये ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे निवडणूक घेता येणार नाही. तर, ग्रामपंचायत चाटे पिंपळगावमधील पोटनिवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पारंपारिक पध्दतीने राबविण्यासाठी पुरेशा प्रमाणात व मोठ्या मतपेटया उपलब्ध नसल्याने पोटनिवडणूकीची प्रक्रिया तुर्तास राबविता येणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा, विधानसभेतही गावकरी अर्ज दाखल करतील...
सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नसल्याने एकाच जागेसाठी 155 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुका आयोगाला ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी लागली. तर, आरक्षण देण्यास टाळाटाळ केल्यास पुढच्या लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुकांत अशाच पद्धतीने सर्व गावकरी आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील असा इशाराही गावकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण