Manoj Jarange : "मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही," जरांगेंची आक्रमक भूमिका; आरक्षणाचा प्रश्न पैटणार

Manoj Jarange : एककड़ी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपषणाला बसलेल्या मनोज जरागे यानी ते मागे घेतल्यानतर, जालन्यातील वडीगोदी येथे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाला बसले आहे. हाके यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी नरकारकडून अनेकका प्रयत्न केले जात आहेत.

भशान, मनोज जरागे यांनी, मी मराक्यावर अन्याय होऊ देणार नाही असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सरकार त्याच्याबाबत सकारात्मक आणि आमच्याबाबत नकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही.बोलताना जरा म्हणाले, आमच्या 58 लाख कुनबी नोंदी खोट्या नाहीत. त्यामुळे मी प्रसगी बलिदान देईन भाग मघराज्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि आमच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी समाज खबीर आहे

Laxman Hake : शिष्टमंडळाने घेतली हाके यांची भेट

तळी मनोज जरागे यानी मंत्री छगन भुजबळ याच्यावरही मोठे आरोप केलेले भुज मागत आहेत की, आदोलनाच्या स्थळी जाणार असून, ते माझी मुले आणि पटर आहेत

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमिवर आज सरकारचे शिष्ठमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठीही जाणार आहे. जेथे ओबीसी बांधवाचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे दिवसांनंतर तरी हाकेच्या आरोहणा निघणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारच्या या शिष्ठमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि धनंजय मुडे यांचा समावेश आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply