
Maharashtra Politics : महायुती सरकारचं खातेवाटप झालं आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलंय. तर ज्या खात्यावरून म्हणजेच गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. हे खातं अखेर भाजपकडे गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रीपद मिळालंय. अधिवेशन संपल्यानतंर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आज रात्रीच खातेवाटप होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर खातेवाटप जाहीर झालंय.
सहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर महायुती सरकारचं खातेवाटप करण्यात आलंय. यात काही मंत्र्यांच्या खातेबदल करण्यात आले आहेत तर काही मंत्र्यांना तेच खाते देण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या खात्यासाठी शिवसेना आग्रही होते, ते खातं त्यांना देण्यात आले नाहीये. गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. मात्र त्याच बाजुला अजित पवार यांचा हट्ट महायुतीने पूर्ण करत त्यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलंय.
|
Pandharpur Vitthal Mandir : नव्या वर्षात विठ्ठल पूजेचे ऑनलाईन बुकिंग; १ जानेवारीपासून होणार सुरवात |
असे आहे खातेवाटप
देवेंद्र फडणवीस - गृहमंत्रीपद, ऊर्जा खातं
अजित पवार - अर्थखातं
एकनाथ शिंदे- नगरविकास आणि गृहनिर्माण खातं
चंद्रकातं पाटील- उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण खातं
पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण
अशोक उईके - आदिवासी विकास
भरत गोगावले- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
गिरीश महाजन - जलसंपदा खातं (विदर्भ, तापी, कोकण)
धनंजय मुंडे- अन्न, नागरी पुरवठा
गणेश नाईक- वनमंत्री
गुलाबराव पाटील -पाणीपुरवठा
दादा भुसे- शालेय शिक्षण खातं
प्रताप सरनाईक- परिवहन खातं
बाबासाहेब पाटील- सहकार खातं
संजय राठोड- माती आणि पाणी संवर्धन खातं
संजय शिरसाट - सामाजिक न्याय विभाग
आकाश पुंडकर- कामगार मंत्रालय
शंभुराज देसाई - पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
चंदशेखर बावनकुळे- महसूल खातं
आतुल सावे- ओबीसी विकास मंत्री
माणिकराव कोकाटे- कृषी खातं
मंगलप्रभात लोढा-
दत्ता भरणे- क्रीडा, युवक मंत्रालय
हसन मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण
राधाकृष्ण विखे-पाटील- जलसंपदा मंत्री
उदय सामंत - उद्योग मंत्री व मराठी भाषा
जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज
नरहरी झिरवाळ- औषध
नितेश राणे- मत्स आणि बंदर विकास मंत्रालय
आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास
अदिती तटकरे : महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण
जयकुमार रावल : विपणन
अदिती तटकरे : महिला व बालविकास
राज्यमंत्र्यांकडे कोणतं खातं?
माधुरी मिसाळ -सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण
योगेश कदम - गृह राज्य शहर
पंकज भोयर - गृह निर्माण
आशिष जयस्वाल -अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय
इंद्रनील नाईक -उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


