Maharashtra Politics : अजित पवारांचं बंड, राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; फुटीर नेत्यांच्या बॅनरला काळ फासलं

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आज मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत प्रवेश केला. अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अजित पवार आणि त्यांच्यासोबत बंडात सामील असलेल्या नेत्यांच्या फोटोना कार्यकर्त्यांनी राज्यभरात काळ फासायला सुरुवात केली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *