Maharashtra Politics : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच्यांसह २०० पदाधिकारींनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

"संविधानाने दिलाय म्हणून प्रत्येक अधिकार उपभोगणे गरजेचे नाही," लिव्ह इन जोडप्याला असे का म्हणाले हायकोर्ट

 
 
 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *