Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद उफाळला! शिंदेंच्या ‘त्या’ विधानावरून सुनील तटकरे संतापले

image

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून वाद पेटलाय. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आता शशिकांत शिंदे आणि सुनिल तटकरे आमने-सामने आलेत. जर तर वर मी बोलणार नसून राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. आज शशिकांत शिंदे यांनी लेख लिहिलाय. यात त्यांनी चुकीचं लिखाण केलं आहे, असं लिखाण त्यांनी करू नये, जर असं लिखाण वारंवार होत असेल तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी उत्तर देईन, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *