
Baramati : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आज (ता.१०) सकाळपासून बारामती
तालुक्यातील जालोचीवाडी येथे ईडीने अचानक धाड टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीची ही कारवाई होत असून १० कोटींची दूध डेअरीवाल्यांना फसवणूक केल्या प्रकरणात हा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
लोखंडे दाम्पत्याने दूध व डेअरी उत्पादनात गुंतवणूक केल्यास डबल नफा मिळेल असे अमिष दाखवत अनेकांना फसवल्याचा आरोप आहे. पुणे-मुंबईतील डेअरी व्यावसायिकांसह तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार झाली आहे. मुंबई युएडब्ल्यूकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनाही या जाळ्यात अडकवण्यात आल्याचे समोर आले आहे.
|
|
आनंद लोखंडे हे आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असून, त्यांच्या राजकीय ओळखीमुळे कारवाई होत नाही अशी नाराजी व्यक्त होत होती. मात्र ईडीने अचानक छापा टाकल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे.
ईडीकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
ईडीच्या पथकाकडून घरातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहाराशी संबंधित नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप अटक किंवा अधिकृत कारवाई झाली नसली तरी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या धाडीनंतर संपूर्ण बारामती तालुक्यात राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

