
Maharashtra : नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई आणि राज्यातील विविध भागातून विमानतळापर्यंत सुलभतेनं पोहोचण्यासाठी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी योजनेला अंतिम रूप दिले आहे. यात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि बससेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून जवळपासच्या तसेच दुरच्या प्रवाशांची सोय होईल.
उद्घटनानंतर सुरूवातीला तासाला ८ ते १० विमाने उड्डाण होईल. २०२६पर्यंत प्रतितास ३० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. एनएमआयए अधिकाऱ्यांच्या मते, विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केला आहे. त्याच्या सुरळीत कामकाजासाठी अॅप्रोच कनेक्टिव्हिटी महत्वाचा घटक असेल.
यासंदर्भात अधिकारी म्हणाले, 'NMIAL आगामी पायाभूत सुविधांचा वापर करून मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी विकसित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे सहकार्य करत आहे. रस्ते, रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्ट या माध्यमांतून विनानतळ गाठणं सहज उपलब्ध होईल. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन होईल', असे एनएमआयए प्रवक्त्यांनी सांगितले.
रस्ते कनेक्टिव्हिटी
या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. २२ किमी लांबीचा अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा शेवाशी जोडतो. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो. दक्षिण मुंबईतील प्रवासी अवघ्या २० मिनिटांत उलवे येथे पोहचू शकतील.
सायन पनवेल महामार्ग हा विमानतळाचा प्रमुख प्रवेशमार्ग असून, तो मुंबई शहराला चेंबूर, नेरूळ आणि बेलापूरमार्गे पनवेलशी जोडतो. तसेच Eastern Freeway हायवे हा देखील आणखी एक महामार्ग पर्याय आहे. हा महामार्गही दक्षिण मुंबईला थेट चेंबूरशी जोडतो.
याशिवाय सिडको नवी मुंबईचे नियोजन प्राधिकरणाकडून नवी मुंबई विमानतळाजवळ एक नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. हे नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर ठाणे ते नवी मुंबईशी जोडलेला असेल. सहा इंटरचेंज असलेल्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून अवघ्या मिनिटांपर्यंत कमी होईल.
बस सेवा
MSRTC पुणे, ठाणे, दादर, वाशी आणि पनवेलसारख्या प्रमुख ठिकाणांहून, एअरपोर्ट एक्सप्रेस इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवांमध्ये इलेक्ट्रिक बसेस असतील.
रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी
पनवेल रेल्वे स्थानकाला विमानतळासाठी फीडर पॉइंट म्हणून विकसित केले जात आहे. पुणे, रायगड, नाशिक आणि कोकण पट्ट्यातून येणारे प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन विमानतळ शटल बसेसचा लाभ घेऊ शकतील.
प्रवाशांना कसं गाठता येईल नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ
दक्षिण मुंबईतील प्रवासी अटस सेतूमार्गे अवघ्या ४० मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकतील.
ठाणेकरांना थेट विमानतळ एक्स्प्रेस बससेवेचा लाभ होईल.
पुणे आणि रायगडमधील प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन शटल सेवांचा उपयोग करू शकतील.
उलवे, खारघर, कामोठे आणि पनवेलमधील स्थानिक प्रवाशांना फीडर बसेसची सोय उपलब्ध होईल.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

