Lonavala Crime News : अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांवर लाेणावळ्यात गुन्हा दाखल

Lonavala Crime News : अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच पॉर्न प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तिघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी युवकांना अटक केली आहे.

अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच पॉर्न प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तिघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी युवकांना अटक केली आहे.

Nashik Lok Sabha : माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून! छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे महायुतीत महातिढा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात काही युवकांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आणि त्यांचे सहकारी कर्मचारी करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply