
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्व एक्झिट पोलने भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भाजपने निकालापूर्वीच विजयाची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहेत. विजयानंतर दिल्लीमध्ये लोककल्याण मार्ग ते भाजप मुख्यालयापर्यंत पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो होणार आहे. यामध्ये सुमारे २ ते ३ लाख लोक सहभागी होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे.
भाजपकडून विजयाची जय्यत तयारी सुरू आहे. गिरगावमध्ये दहा हजार बुंदीचे लाडू तयार करण्यास सुरूवात झाली आहे. माजी आमदार अतुल शाह यांच्या माध्यमातून गिरगावमध्ये बुंदीचे लाडू तयार केले जात आहेत. भाजपला लोकसभेत विजयाचा विश्वास आहे. त्यामुळे बुंदीचे लाडू तयार करण्यात येत आहेत. भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे. एक्झिट पोलने देखील असाच अंदाज व्यक्त केला आहे.
|
Kaspathar: धक्कादायक! कासपठारवर बिबट्याने थेट दुचाकीस्वारावर केला हल्ला |
दहा हजार लाडूंचं उद्या वाटप करण्यात येणार आहे. भाजपकडून राम मंदिराची प्रतिकृती देखील तयार करण्यात आली आहे. हीच प्रतिकृती उद्या भाजपच्या प्रदेश कार्यालयात पाहायला मिळणार आहे. फिर एक बार मोदी सरकार, असा मजकूर लिहिलेले बॉक्स देखील तयार करण्यात आले आहेत. विजयाआधीच भाजपकडून जल्लोष होताना पाहायला मिळत आहे. आता सगळ्या जनतेचं लक्ष निकालाकडे लागलेलं आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपचे मनोबल उंचावले आहे. आम्ही यावेळी चारशे पार करू, असं भाजप नेते बोलत आहेत. ४ जूनचा निकाल भाजपच्या बाजूने लागणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे भाजपने निकालापूर्वीच विजयाच्या उत्सवाची तयारी केली आहे. एक्झिट पोलच्या निकालामध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर भव्य रोड शो देखील होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel

