Lok Sabha Election : भाजपचा प्लान ठरला!लोकसभा निवडणुकीत 'विधानसभा' फॉर्म्युला

Lok Sabha Election : छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखलीय. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीतही भाजप ३ महिने आधीच तिकीट जाहीर करण्याची तयारी करत आहे. याची सुरुवात आदिवासी राखीव जागांपासून होईल असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Solapur News : सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही : चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, लोकसभेसाठी भाजप २०१९ ला हरलेल्या १६४ जागांची यादी आधी जाहीर करणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या उमेदवारांच्या यादीचे ६० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply