Lalit Patil Drus Case : ललित पाटील प्रकरणात संशयाच्याभोवऱ्यात असलेले पुण्यातील ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तसे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलंय. आता वैद्यकीय शिक्षण विभाग यावर काय अभिप्राय देतो?, यावर डॉक्टर संजीव ठाकूर यांच भवितव्य अवलंबून असणार आहे.
पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर हे दोषी आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. डॉक्टर ठाकूर यांनी ललित पाटीलवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससून रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याच पोलिसांना चौकशीत आढळलं. त्याचबरोबर ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याच निष्पन्न झालंय. या ऑपरेशनसाठी एक्स रे काढताना ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.
Uddhav Thackeray : २२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण देशाचं दिवाळं निघालं त्याचं काय?; |
ललित पाटील पळून गेल्यानंतर या प्रकरणात अनेकांवर संशयाची सुई वळली होती. त्यात महत्वाचं नाव डॉ. संजीव ठाकूर यांचं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजीव ठाकूर यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं आणि काही दिवस त्यांनी पुण्याच्या बाहेर असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. मात्र ज्यावेळी पुण्याची कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि ललित पाटील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी घेण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर धंगेकरांनी संजीव ठाकूर यांना सगळी माहिती मागितली असता ही माहिती देण्यातदेखीस टाळाटाळ केल्याचं समोर आलं होतं.
याच प्रकरणासंदर्भात संजीव ठाकूर यांची चौकशी केली असता ते दोषी आढळून आले. त्यांनी ललित पाटीलला आश्रय दिल्याचं पोलिसांच्या चौकशीत आढळून आलं. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यांच्यासोबतच अनेकांची चोकशी करण्यात आली. या प्रकरणी कारागृहातील कर्मचाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याने ललित पाटीलला त्यांच्या भावासोबत बोलण्यासाठी मोबाईल फोन दिल्याचं समोर आलं होतं. आता याच प्रकरणाचे पाळेमुळं शोधण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करत आहे. येत्या काळात त्यांच्यासोबतच अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहर
- Mumbai : एमएचटी सीईटीच्या पीसीबी गटातील ९६ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्रे, ११ हजार विद्यार्थ्यांनाच अन्य जिल्ह्यांमध्ये केंद्र
- Pune : पक्षकारांना जुने दस्त मिळण्याची सुविधा, सह जिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार, ७५ हजार दस्तांची यादी
- Pune : पिंपरीत स्कार्पिओ मधून महिलेचं अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद
- Pune : जुन्या राममंदिराला नूतनीकरणाची नवी झळाळी
महाराष्ट्र
- Solapur : माजी सैनिकाचे घर फोडून साडेसात लाखांचा ऐवज लंपास
- Manikrao Kokate : “सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांची टीका
- Pune : टँकरच्या फेऱ्यांत वाढ, मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ फेऱ्या
- Mumbai : माहुलमधील घरे घेता का घरे…पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद, नऊ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान