Lakhpati Bitiya Yojana: लाडकीनंतर लखपती बिटिया योजना; मुलींना मिळणार १ लाख रुपये, वाचा सविस्तर

image

मुलींसाठी लखपती बिटिया योजना (Lakhpati Bitiya Yojana)

दिल्ली सरकारने मंगळवारी लखपती बिटिया योजनेची घोषणी केली. ही योजना २००८ मध्ये सुरु केलेल्या दिल्ली लाडली योजनेचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या योजनेत मुलींच्या जन्मापासून मदत केली जाते. मुलींच्या शिक्षणासाठी लाखो रुपये दिले जातात.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून ही अपग्रेडेड योजना सुरु करणार आहे. जुनी लाडली योजना बंद करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नवीन योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ५६००० रुपये दिले जाणार आहेत. वेगवेगळ्या वयोगटात आणि शिक्षणानुसार पैसे दिले जाणार आहे. हे पैसे मुलींच्या जन्मापासून ते ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमापर्यंत दिले जातील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *