Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

Koyna Dam Earthquake : साताऱ्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमिटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (२८, जानेवारी) कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टिकरण धरण व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Follow us -

Accident News : अहमदनगरच्या शेतमजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह दोन भावंडांनी जागीच गमावला जीव

दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जानवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply