
Konkan Politics : एसीबीकडून माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नाेंदविला गेला आहे. मला न्याय मिळावा यासाठी मी उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात जाणार असल्याची भावना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आमदार राजन साळवी यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयात राजन साळवी यांच्या कुटुंबाला अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना एसीबीच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आमदार राजन साळवी म्हणाले मी राजकारणामध्ये असताना माझ्यावरती आरोप करणे हे मी समजू शकतो. परंतु कुटुंबीयांवरती गुन्हा दाखल करणे ही दुर्देवाची बाब आहे. रत्नागिरी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे.
|
|
सत्यमेव जयते असे म्हणत साळवी यांनी न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. एका व्यक्तीने दिलेल्या अर्जावरून माझ्यावर कारवाई झाली. अर्ज आल्यानंतर त्याची खातर जमा करणे आवश्यक हाेते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले एखाद्या व्यक्तीच्या अर्जावरून माझ्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही. माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने नाेंदविला गेला आहे. माझ्यावरती झालेल्या चुकीच्या कारवाईबाबत मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाणार आहे.
विनायक राऊत खासदारकीची हॅट्रिक हाेणारच
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे असेही एका प्रश्नाला उत्तर देताना साळवींनी स्पष्ट केले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र असू दे अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू दे विजया आमचाच आहे असेही राजन साळवींनी नमूद केले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

