
Kolhapur : राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका होऊन २० दिवस झाले आहेत. त्यानंतर आता महापौर पदाची निवड करण्यात येत आहे. अनेक महापालिकांचे महापौर निवडण्यात आले आहेत. आज कोल्हापूर महापालिकेच्या महापौराची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट विजय मिळवला आहे. महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग विजयी झाले आहेत.कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीच्या हातात गेली आहे.
|
|
महापौर पदासाठी झालेल्या मतदानात महायुतीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांना ४६ मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांना ३५ मते मिळाली. महापौर निवडणुकीत बहुमत मिळवत रुपाराणी निकम या कोल्हापूरच्या भाजपच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अक्षय जरग आणि काँग्रेसकडून दुर्वास कदम यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत अक्षय जरग यांना ४६ मते तर दुर्वास कदम यांना ३५ मते मिळाली. त्यामुळे अक्षय जरग यांची
कोल्हापूरच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडीचा निकाल जाहीर होताच भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महापालिका इमारतीबाहेर फटाके फोडून आणि घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. महायुतीने महा पालिकेतील सत्ता अधिक मजबूत केल्याने येत्या काळात शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Kolhapur Mayor : कोल्हापूर महापालिकेला नवा महापौर! भाजपच्या रुपाराणी निकम यांचा विजय, राजकारणात नवा अध्याय”