Kolhapur Accident : राज्यात भीषण अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशीच एक भीषण अपघाताची घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ट्रॅव्हल कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड पुईखडी येथे उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये 25 प्रवासी होते. तर या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स ही व्हीआरएल कंपनीची होती. बसमधून एकूण 25 प्रवासी करत प्रवास करत होते. वळण घेताना बस उलटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने बचावकार्य करत ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांची सुटका केली.
|
|
गोव्याहून मुंबईला जाणारी VRL कंपनीची खाजगी स्लीपर कोच बस कोल्हापूर शहरा लगत पुईखडी भागात वळण घेताना बस पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी शोध व बचाव कार्य पार पाडले.
तर 4 प्रवासी बसच्या खाली अडकले होते त्यांना काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे. तर या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर 16 प्रवासी सुखरूप आहेत.
या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नीलू गौतम, (वय 43), रिधिमा गौतम, (वय 17), सार्थक गौतम, पुरुष, वय 13 ( सर्व राहणार पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel