
Jalgaon : जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक असलेली दगडी बँक इमारत विक्रीस काढण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहण्यास मिळत आहे. बँकेचे चेअरमन संजय पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात या मुद्यावरून थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इतकेच नाही तर याच मुद्यावरून महायुतीत देखील फाटाफूट झाल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठ परिसरातील असलेली पुरातन इमारत जी दगडी बँक म्हणून ओळखली जाते. हि बँकेची इमारत सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण शतकोत्तर परंपरा असलेली ही इमारत विक्री करण्याचा घाट बँकेच्या संचालक मंडळाने घातला आहे. याला बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र विरोध केला असून यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील उडी घेतली आहे.
खडसेंच्या आरोपावर बँक अध्यक्षांचा पलटवार
एकनाथ खडसे यांनी बँक इमारत विक्रीला कडाडून विरोध करत इमारतीसोबत शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या असल्याचे नमूद करत संजय पवार यांना पत्र लिहिले. त्यांनी ६२ कोटींची जागा कमी किमतीत विकण्याचा आरोपही केला. त्यावर संजय पवार यांनी प्रत्युत्तर देताना, खडसे यांच्या कार्यकाळातही मालमत्ता विकल्या गेल्याचे दाखवत पलटवार केला आहे.
महायुतीत फूट दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवत ६२ कोटींची मालमत्ता २२ कोटींना विकून कुणाचं भलं होतं? असा सवाल उपस्थित केला. तर संचालक मंडळाने विक्रीचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करतील; असा इशारा देखील केला आहे. त्यावर संजय पवार यांनी प्रत्युत्तर देत, चांगलं गिर्हाईक आणा, आम्ही त्याला चांगल्या किमतीत विकू असा टोला लगावला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीमध्ये फूट पडलेली स्पष्ट होत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

