
IPL Points Table Update : आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी (५ मे) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार कामगिरी करतलखनऊ सुपर जायंट्ससंघाला घरच्याच मैदानावर खेळताना ९८ धावांनी धूळ चारली आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यापूर्वी पहिल्या स्थानी असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आता दुसऱ्या स्थानी सरकला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर ९८ धावांनी पराभूत झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अव्वल स्थानी विराजमान..
या सामन्यातील विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मोठा फायदा झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १६-१६ गुण आहेत. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नेट रनरेट चांगला आहे. या संघाने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तर ३ सामने गमावले आहेत. यासह संघाचा नेट रनरेट +१.४५३ इतका आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाने १० सामने खेळले आहेत. यादरम्यान ८ सामने जिंकले असून २ सामने गमावले आहेत. या संघाचा नेट रनरेट +०.६२२ इतका आहे.
|
IPL 2024: कोलकाताचा लखनऊवर मोठा विजय, ९८ धावांच्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी |
टॉप ४ मध्ये कोणते संघ?
रविवारी (५ मे) डबल हेडरचे सामने पार पडले. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नईने पंजाबला आपल्या होमग्राऊंडवर पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी लखनऊचा संघ गुणतालिकेत टॉप ४ मध्ये होता. मात्र या सामन्यातील पराभवानंतर लखनऊचा संघ टॉप ४ मधून बाहेर पडला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

