IND VS NAM: नामिबिया विरुद्ध खेळलेल्या 4 खेळाडूंचं करियर संपलं, एक अजूनही कमबॅकच्या प्रतिक्षेत, कोण आहे तो?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत यजमान टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. भारताने याआधी नामिबियाला 2021 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत केलं होतं. त्या सामन्यात भारतासाठी खेळलेल्या 5 खेळाडूंची टी 20i कारकीर्द संपली आहे. त्या 5 खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Photo: Getty Images)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *