Ganpat Gaikwad : उल्हासनगर गोळीबार प्रकरण, भाजप आमदार गणपत गायकवाडांसह ५ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ganpat Gaikwad : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांना आज सकाळी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना याआधी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी आज संपली.

Crime News : महिलेशी गैरवर्तन; सहाय्यक निरीक्षकासह तिघेजण निलंबित

न्यायालयाने आज या प्रकरणातील आरोपी आमदार गणपत गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा, संदीप सरवणकर यांना अटक झाली आहे. आज बुधवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सर्व पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना याआधी ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी आज संपली.

न्यायालयाने आज या प्रकरणातील आरोपी आमदार गणपत गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा, संदीप सरवणकर यांना अटक झाली आहे. आज बुधवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सर्व पाच आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply