Face Care: सनटॅन कमी करुन नॅचकल ग्लोईंग स्किन हवी असले तर आठवड्यातून २ वेळा लावा ‘हा’ फेसपॅक

image

फेस पॅक कसा लावायचा?

२ चमचे मुलतानी माती घ्या, १–२ चमचे ताजे अ‍ॅलोवेरा जेल मिसळा, गरज असल्यास थोडे गुलाबजल घाला. मिश्रण चेहऱ्यावर नीट लावा. १५–२० मिनिटांनी अर्धवट सुकल्यावर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापर करा



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *